• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

अखेर “त्या’ अनोळखी मायलेकींची ओळख पटली, मयत शिवाजी नगरातील !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2023
in जळगाव
0


कानळदा रस्त्यावर झाला होता अपघात, तालुका पोलिसांना तपासात यश

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा रस्त्यावर दुचाकी व प्रवासी रिक्षाच्या झालेल्या अपघातात सोमवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र त्यातील फक्त पुरुषाची ओळख पटली होती. तर दोन्ही महिलांची ओळख मिळत नव्हती. अखेर मंगळवारी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी तपास करीत त्यांचा शोध घेतला आहे. मयत महिला ह्या जळगाव येथील छ. शिवाजी नगर येथील असून त्या बहिणीकडे बडवाणी येथे राहत होत्या तर त्या मयत पुरुषाच्या नातेवाईकच आहेत.

कानळदा रस्त्यावर दुचाकी व प्रवासी रिक्षाचा सोमवारी २६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विचित्र अपघात झाला होता. या अपघातामध्ये रिक्षातील सहा ते सात जण जखमी झाले होते तर दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिघांचा सोमवारी मृत्यू झाला होता. यातील पुरुषाची ओळख पटून तो पिंप्री ता. धरणगाव येथील महेश जोशी असल्याचे निष्पन्न झाले होते.

तर त्याच्यासोबत असणाऱ्या ४० वर्षे व १५ वर्षीय तरुणीची मात्र ओळख पटली नव्हती. तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय नयन पाटील, कर्मचारी नरेंद्र पाटील, अनिल फेगडे, अनिल मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. महेश जोशी याच्या मोबाईल लोकेशनवरून थेट चोपड्यापर्यंत आणि मध्य प्रदेशातील काही गावांपर्यंत देखील महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले होते. भुसावळ येथील याच वयाच्या वर्णनाच्या दोन महिलांचा देखील पोलिसांनी तपास केला होता त्या महिलांच्या नातेवाईकांनाही बोलावले होते मात्र या महिला त्यांचे नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान मंगळवारी रात्री मयत महिलेच्या बहिणी आणि पती देखील शोधण्यात तालुका पोलिसांना यश आले. त्यांना रात्रीच दोघांचे मृतदेह दाखवून ओळख पटवण्यात आली. सदरहू महिला ही गायत्री उर्फ सिमा प्रवीण कुलकर्णी (वय ३२ वर्षे) आणि तरुणी ही नंदिनी प्रवीण कुलकर्णी (वय ११, दोन्ही रा. छ. शिवाजी नगर, जळगाव, ह.मु. बडवाणी, मध्य प्रदेश) या असल्याचे निष्पन्न झाले. त्या मयत महेश जोशी याचे नातेवाईकच असल्याचे दिसून आले आहे.

मयत गायत्री या त्यांची बहीण यांच्याकडे काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील बडवाणी येथे राहत होत्या. तर महिलेचा पती प्रवीण कुलकर्णी हा जळगावात रिक्षा चालक असून, अपघाताबद्दल त्याला माहिती होती. मात्र त्याने रुग्णालयात कुठलीच ओळख दाखवली नाही अशी माहिती महिलेच्या बाहेरच्या मंडळींनी दिली. त्यामुळे त्यांनी महिलेच्या पतीवर संताप व्यक्त केला. महिलेचे माहेर हे चोपडा शहरातील आहे. त्यांना पती, मुलगा मंदार, तर माहेरी आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मयत गायत्री ह्या त्यांची मुलगी नंदिनी हिला घेऊन जळगावात लाना शाळेत शैक्षणिक कामासाठी मयत महेश जोशी याच्यासह येत होते. दुर्दैवाने त्यांचा कानळदा रस्त्यावर अपघात होऊन त्यात उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे. दोघांचीही ओळख पटल्यामुळे तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तपासामध्ये यश मिळाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दोघांचेही मृतदेह देण्यात आले आहे.


 

 

Previous Post

“शासन आपल्या दारी” राहिले बाजूला, अन् मंत्री बरसले उद्धव ठाकरे, नाथाभाऊंवर !

Next Post

अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon