• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

निवडणुकीत चोरटे “ऑनड्युटी”, घरफोडी करीत ऐवज लांबविला 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव शहरातील गीताई नगरातील घटना 
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुना खेडी रोड येथे  बंद घर फोडून ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपडू गुलाब सोनवणे (वय ४०, रा. गिताईनगर, जुना खेडी रोड, जळगाव) हा तरूण  कोल्ड्रिंग दुकान चालवून  उदरनिर्वाह करतात. चोपडा येथील नातेवाईकांकडे लग्न असल्याने शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सुपडू सोनवणे यांनी घर बंद करून गावाला निघून गेले होते. यावेळी घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी  घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार परेश  जाधव हे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/nivadnukit-chorte-onduti/
Previous Post

आदिशक्ती एकवीरा मातेला उमेदवार करण पाटील यांनी घातले विजयासाठी साकडे

Next Post

मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करून हरिभाऊ जावळेंचे स्वप्न करणार 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करून हरिभाऊ जावळेंचे स्वप्न करणार 

मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करून हरिभाऊ जावळेंचे स्वप्न करणार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान
1xbet russia

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
अभ्यास घेताना मुलाला मारहाण करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल
1xbet russia

कटलरी विक्रेत्याला विनाकारण शिवीगाळ करून छत्रीच्या काठीने मारहाण

May 22, 2025
पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण
1xbet russia

पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण

May 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon