• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करून हरिभाऊ जावळेंचे स्वप्न करणार 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करून हरिभाऊ जावळेंचे स्वप्न करणार 

रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांची माहिती 

रावेर (प्रतिनिधी) : माजी खासदार हरिभाऊ जावळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत रावेर लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या व जनतेच्या विकासासाठी  काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. रावेर मतदार संघातील रावेर, यावल, चोपडा या तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी त्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळात या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी फारसा पाठपुरावा केला नाही, याचे दुःख आहे. हा पाठपुरावा आपण पूर्ण करण्याचा निश्चय केलेला असल्याची माहिती  महाविकास आघाडीचे रावेर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गटचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिली आहे.
तसेच रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर हे केळी उत्पादन करणारे तालुके आहेत. मात्र या भागात केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्यासाठी  जावळे यांचा प्रयत्न होता. रावेर, सावदा, निंभोरा रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवाशी गाडयांना थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या दहा वर्षात या मागणीची पूर्तता होऊ शकली नाही. केळी रेल्वे वॅगनचा प्रश्न तसाच कायम आहे. रेल्वेतर्फे केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी वॅगन भाड्यात दिल्या जाणाऱ्या सूट बाबतचा प्रश्न सुटलेला नाही. असे शेतकरी हिताचे तसेच जनतेच्या विकासाचे अनेक प्रकल्प अद्यापही कायम आहेत. हरिभाऊं जावळे यांचे संकल्पनेतील विकासाचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प, त्यांनी केलेला संकल्प भावी काळात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे  महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सांगितले आहे.


 

 

Tags: #shriram patil sir news #jalgaon #maharashtra
Previous Post

निवडणुकीत चोरटे “ऑनड्युटी”, घरफोडी करीत ऐवज लांबविला 

Next Post

किरकोळ कारणावरून तरुणाला चौघांना बेदम मारहाण,  गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून तरुणाला चौघांना बेदम मारहाण,  गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon