• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणुकीच्या प्रशिक्षणात गोंधळ : दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निवडणुकीच्या प्रशिक्षणात गोंधळ : दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

पाचोरा येथील प्रकार

 पाचोरा (प्रतिनिधी) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ करीता दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सदर मतदान प्रक्रियेकरीता  पाचोरा विधानसभा मतदार संघाचे प्रथम प्रशिक्षण दि. २७ रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (खत कारखाना) गिरड रोड पाचोरा येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात २ कर्मचारी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली म्हणून त्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ प्रथम प्रशिक्षण वर्ग हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने सदर प्रशिक्षण वर्गास मतदान प्रक्रिये विषय सखोल मार्गदर्शन व मतदान यंत्र हाताळणी तसेच सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर ठिकाणी प्रशिक्षण सुरू असतांना कळमसरा जि. प. शाळेचे उपशिक्षक किशोर पाटील व नगरदेवळा ता. पाचोरा येथील के. एस. पवार हायस्कूलचे उपशिक्षक  इकबाल अ. मजीद शेख यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (खत कारखाना) गिरड रोड, पाचोरा येथे प्रशिक्षण वर्गात न बसता बाहेर उभे होते. त्यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना प्रशिक्षण वर्गात बसुन घेणे बाबत सांगीतले.

मात्र दोन्ही शिक्षक प्रशिक्षण वर्गात न बसता त्यांनी निवडणुकीवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचेशी हुज्जत घातली व मला प्रशिक्षणास बसायचे नाही व मला प्रशिक्षण घ्यायचे नाही, असे प्रशिक्षण मी यापुर्वीच भरपुर वेळा घेतलेले आहे, असे सांगुन गोंधळ घातला व कामकाजामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. हे  निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांच्या निदर्शनास आले. शिक्षक किशोर पाटील व  इकबाल अ. मजीद शेख यांचे विरूध्द  शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे का पाठविण्यात येवू नये ? तसेच आपणाविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील तरतुदी नुसार कारवाई का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा २४ तासाच्या आत सादर करावा. तसेच आपला खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास, आपले काहीही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरण्यात येईल. अशी नोटीस उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांनी संबंधित कर्मचारी यांना दिली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

प्रौढाची पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या

Next Post

कंत्राट देण्याच्या नावाखाली तरुण व्यावसायिकाची साडे अकरा लाखात फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेनेत भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतीन लाखात फसविले

कंत्राट देण्याच्या नावाखाली तरुण व्यावसायिकाची साडे अकरा लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon