• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्रापूर रुग्णालयात परप्रांतीयांच्या रांगा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आले आहे; परंतु पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. शासनाने परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी बसेस व रेल्वेची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले असल्याने आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी परप्रांतीयांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे.

जिल्ह्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शिरूर तालुक्‍यातील कंपन्या व कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर मोठे संकट उभे राहिले आहे. महिनाभर कसेबसे दिवस काढले. तीन मे रोजी लॉकडाऊन संपणार, या आशेवर सर्व मजूर व नागरिक बसले होते; परंतु काही ठिकाणचे लॉकडाऊन हटविण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा अचानकपणे काही लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व परप्रांतीय नागरिक, बाहेर जिल्ह्यातील नागरिक व कामगारांची निराशा झाली आहे.

दरम्यानच्या काळामध्ये सर्व परप्रांतीय नागरिकांना गावी जाण्यासाठी शासन सुविधा करणार असल्याचे सांगत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले गेले. त्यावर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा काढला गेला नाही. त्यामुळे असंख्य परप्रांतीयांनी गावी पायी जाण्याचा मार्ग अवलंबविला होता.

सध्या गावी जाण्याची सोय होणार असल्यामुळे परप्रांतीयांसह बाहेर जिल्ह्यातील नागरिक आरोग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करीत आहेत. सकाळपासूनच मोठ्या रांगा लावत आहे. परप्रांतीयांना गावी जाण्याची ओढ लागलेली असल्यामुळे त्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर आहे. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे सकाळपासूनच परप्रांतीयांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले.

ग्रामीण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण गरजेचे
नागरिकांसाठी वरदान ठरलेले शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय हे सर्व सामान्यांच्या आशेचा किरण बनले आहे; परंतु अचानकपणे मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची गर्दी येथे होत असल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.


 

 

Previous Post

काही प्रमाणात नियम शिथिल करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी – माजी आमदार स्नेहलता कोल्हे

Next Post

आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या! – ॲड. आशिष शेलार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या! - ॲड. आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon