• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा “राम भरोसे’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधन सामग्री उपलब्ध करून न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचेच समोर आले आहे. ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेणारे आरोग्य विभागातील अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांकडे इतके दुर्लक्ष करूच कसे शकतात, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीतही महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय, सुरक्षारक्षक, वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त केलेले कर्मचारी, स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी तसेच आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. अत्यंत किरकोळ प्रमाणात सुरुवातीला काही जणांना उपलब्ध करून देण्यात आलेली साधनेही खराब झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जीविताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा किट महापालिकेने उपलब्ध करून देण्याची गरज असताना ही जबाबदारी असलेला आरोग्य विभाग मात्र ठेकेदारांना पोसण्यातच अद्यापही मश्‍गुल आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना हा विभाग शेकडो कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश देण्यातच धन्यता मानत असल्याने जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी अथवा त्यांना सुरक्षा साधने पुरविण्यासाठी या विभागातील अधिकाऱ्यांकडे वेळच नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील साफसफाई, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, करोनासाठी नियुक्‍ती करण्यात आलेले शिक्षक, ट्रफिक वॉर्डन, शहरातील पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हजारो कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाल्यास वेगळीच स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे डॉ. अनिल रॉय यांना या प्रकाराबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. वारंवार फोन करूनही फोन न घेता आपण बेजबाबदार आणि बेफिकीर असल्याचेच त्यांनी दाखवून दिले.


 

 

Previous Post

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या वयोवृद्ध रुग्णांवर होणार मोठ्या रुग्णालयातच उपचार

Next Post

लॉकडाऊनच्या काळात गंगा नदीचे पाणी ४० ते ५० टक्क्यांनी स्वच्छ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनच्या काळात गंगा नदीचे पाणी ४० ते ५० टक्क्यांनी स्वच्छ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon