• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अशोक चव्हाण यांची करोनावर यशस्वीरित्या मात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनाचे निदान झाल्यानंतरअशोक चव्हाण यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २५ मे रोजी अशोक चव्हाण यांना मुंबईत आणण्यात आले आणि त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. अशोक चव्हाण यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले असून तिथे १४ दिवस क्वारंटाइन राहणार असल्याची माहिती मिळत आहे.


 

 

Previous Post

लडाखमध्ये चीनची सावध माघार; भारताचेही एक पाऊल मागे

Next Post

गावकऱ्यांनी ‘त्या’ तरुणाला झाडावरच केले क्वारंटाईन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गावकऱ्यांनी 'त्या' तरुणाला झाडावरच केले क्वारंटाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार
1xbet russia

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
1xbet russia

सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

August 28, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगरमध्ये १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon