• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चांदसर प्राथमिकआरोग्य केंद्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2021
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. अखेर त्यास यश आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने निधी मंजूर झाला. मंजूर झालेल्या आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वांना निरोगी जगणे शक्य व्हावे एवढी प्रगती विज्ञानामुळे झालेली आहे. त्यामुळे आधुनिक जगात विशेषतः एकविसाव्या शतकात आरोग्याचा हक्क हा मूलभूत मानला जातो. नागरिकांना योग्य सोयी सुविधा औषधोपचाराची गरज असते त्यांना ते न परवडल्यामुळे बळी जाऊ नये यासाठी सदर आरोग्य केंद्र आपण महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबरावजी पाटील यांच्याकडून प्राधान्याने मंजूर करून आणले. असे प्रतिपादन जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी याप्रसंगी केले.

तालुक्यातील चांदसर येथील ग्रामस्थ व महिलांना विविध आरोग्यविषयक सेवा-सुविधांसाठी धरणगाव किंवा जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. या मागणीचा पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाई गुलाबराव पाटील व लोकनियुक्त सरपंच सचिन जगन्नाथ पवार यांनी सातत्याने करत चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे.संजय पाटील,प्रेमराज पाटील.मुकुंदराव नंनवरे.उपस्थित होते


 

 

Previous Post

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

Next Post

भानखेडा गावात कोरोनाच्या उपाययोजनांसाठी पोलिसांचे पथसंचलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भानखेडा गावात कोरोनाच्या उपाययोजनांसाठी पोलिसांचे पथसंचलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon