• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही’, प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींवर निशाणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमा दरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत प्रज्ञा ठाकूर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

चाणक्यचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, चाणक्य म्हणाले होते की देशाच्या मातीत जन्मलेली व्यक्तीच देशाचे रक्षण करू शकते. जर तुमच्याकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्यास तुम्ही केवळ एका देशाप्रतीच देशभक्ती दाखवू शकतात.
ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष नैतिकता आणि देशभक्ती सारख्या मुल्यांपासून लांब आहे. चीनसोबतच्या सीमावादावरून काँग्रेसवर टीका करत ठाकरू म्हणाल्या की, काँग्रेसने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. त्यांनी माहिती नाही की संकटाच्या काळात कसे बोलावे. यावरून स्पष्ट दिसते की, काँग्रेस नैतिकता आणि देशभक्ती सारख्या मुल्यावरून दूर आहे.

ठाकूर यांच्या टीकेवर काँग्रेसचे प्रवक्ते जेपी धनोपिया म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार पदाचा अपमान केला आहे. त्या स्वतः दहशतवादी प्रकरणात सहभागी होत्या. त्या मानसिकरित्या अस्थिर झाल्या असून, भाजपने त्यांचा उपचार करावा.


 

 

Previous Post

कराची दहशतवादी हल्लाः पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये गोळीबार

Next Post

दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं ‘हे’ महत्त्वपूर्ण आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon