• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

2 चोरांकडून 5 मोटारसायकली जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2020
in जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी) – यावल पोलिसांनी तालुक्यातील किनगाव येथून एकाला व जळगाव शहरातील दुसर्‍या आरोपीला अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. ही कारवाई करताना पोलिसांनी या आरोपींकडून चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणार्‍या अन्य दोन आरोपींनाही अटक केली आहे. या आरोपींकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले , अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटाके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहोम यांनी सहाय्यक फोैजदार अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरीगोसावी, राजेंद्र पवार , मुरलीधर बारी यांचे पथक स्थापन करून त्यांच्याकडे तपास सोपवला होता.
या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांनी किनगाव येथील रेकॉर्डवरचा गुन्हेगार सागर काषली याला सापळा रचून अटक केली होती. कामधंदा न करता तो करीत असलेल्या पैशांच्या उधळपट्टीची चर्चा परिसरात होती. त्याच्या ताब्यातून नायगाव, आडगाव , डोणगाव व चुंचाळे येथून त्याने लपवलेल्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. तो मोटारसायकली चोरून जळगावातील त्याचा साथीदार व रथचौक , कोळीपेठेतील रहिवाशी आरोपी आकाश उर्फ धडकन सपकाळे याच्याकडे विक्रीसाठी सोपवत होता, अशी कबुली त्याने दिली आहे. आकाश सपकाळे याला अटक केल्यावर या दोघांकडून चोरीच्या मोटारसायकली विकत घेणारे जळगावातील सुदर्शन मोरे ( मेहरूण), दीपक खांदे ( अयोध्यानगर ) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पो.नि. अरूण धनवडे करीत आहेत.

Previous Post

रामानंदनगर पोलिस ठाण्यातील गायकवाड , रवी पाटील यांचे वसुलीचे कारनामे चर्चेत ; अभय देणारे

Next Post

चीनमधून आयात बंदीमुळे भारतीय औषध कंपन्यांना फटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीनमधून आयात बंदीमुळे भारतीय औषध कंपन्यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!