• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रोन उडवणारे ‘ड्रोनाचार्य’ आता पोलीसमित्र बनले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईसह नवी मुंबईतील रस्त्यांवर, चौकाचौकात होणाऱ्या गर्दीवर ५० हून अधिक ड्रोन्सची नजर आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या घरी असणारे ड्रोनाचार्य ‘वर्क फ्रॉम होम’ करून पोलिसांना मदत करतायत. कोरोनाच्या संकटात रस्त्यावरील विनाकारण होणारी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विनम्रपणे आवाहन करत पोलिसांनी गांधीगिरी केलेली आपण पाहीली. पोलिसांच्या काठीचा तडाखा देखील काहींना बसला. पण कोरोना पॉझिटीव्हच्या संख्येसोबत देशात बेशिस्तांची संख्या देखील वाढतच आहे. या सर्वांवर एकत्र नजर ठेवण्यासाठी सध्या ड्रोन्स आणि त्यांना उडवणारे ‘ड्रोनाचार्य’ पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे पोलिसांना पाहून पळणारे ‘बेशिस्त’ आता ड्रोन आकाशात उडताना दिसला की पळ ठोकतात.
कोरोनाच्या संकटात सर्वच ठप्प झाल्याने हे ‘ड्रोनाचार्य’ देखील घरीच बसून आहेत. कोरोनाच्या संकटात हे ड्रोन डोळे बनून पोलिसांच्या मदतीसाठी उडत आहेत. हे ड्रोन उडवणारे ‘ड्रोनाचार्य’ आता पोलीसमित्र बनले आहेत. स्वयंसेवक बनून कोणताही मोबदला न घेता पोलिसांसोबत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत कोरोनाशी लढा देत आहेत. आम्ही ड्रोन उडवणारे तरुण मुंबई आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या भागात राहतो. आपआपल्या बिल्डींगच्या टेरेस्टवरुन आम्ही ड्रोन उडवतो. आणि ही माहीती पोलीस कंट्रोल रुमला जाते. यामुळे पोलिसांना आजुबाजूच्या विभागावर लक्ष ठेवणं सोप्पं होतं असे ड्रोन उडवणारा तरुण प्रथमेश अवसरे सांगतो. ही संधी दिल्याबद्दल त्याने आणि त्याच्या टीमने पोलिसांचे आभार मानले आहेत.
कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवरील ताण आणि मनुष्यबळाची कमतरता पाहता नवी मुंबई पोलिसांनी ड्रोनचा वापर करुन ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करुन टेरेस्टवर जमा होणे, मॉर्निंग वॉक करणे अशांवर गुन्हे दाखल केले जात असल्याची माहिती नवी मुंबई सायबर क्राईम ब्रांचचे सहायक पोलीस डॉ. विशाल माने यांनी दिली.ड्रोनच्या नजरेत कोणी बेशिस्त नागरिक सापडलाच तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांची काही खैर नाही. शहरातील नियंत्रणाबाहेरची लोकसंख्या, दाटावाटीचे परिसर या प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत. पण प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली तरच आपण कोरोनामुक्त होऊ शकू.


 

 

Previous Post

टिकटॉक स्टारवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

पाचोरा येथे 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon