• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘रेडी’मधील छोटया ‘अमर चौधरी’चं निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूडचा यंग कॉमेडी अ‍ॅक्टर मोहित बघेलनं जगाचा निरोप घेतला आहे. मोहित 27 वर्षांचा होता जेव्हा त्याला कॅन्सर झाला होता. त्यानं होमटाऊन मथुरेत शेवटचा श्वास घेतला. गेल्या रात्रीच त्याची तब्येत खराब झाली होती. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. यानंतर त्यानं जागाला अलविदा केलं.

सलमान खान सोबत केलं होतं काम

मोहित बघेलनं सलमान खानच्या रेडी सिनेमात अमर चौधरीची भूमिका केली होती. यानंतर त्यानं सलमान सोबत जय हो या सिनेामतही काम केलं होतं. मिलन टाल्कीज, जबरिया जोडी, ड्रीम गर्ल असे त्याचे काही इतर सिनेमे सांगता येतील. काही दिवसांपूर्वीच त्यानं सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या बंटी और बबली सिनेमाची शुटींग पूर्ण केली होती.

मैत्रिणीनं सांगितलं कसा होता मोहित ?

मोहितची मैत्रीण आणि अ‍ॅक्ट्रेस विविधा कीर्तीनं मोहितच्या निधनाची बातमीची पुष्टी केली आहे. विविधानं सांगितलं की, मोहित दीर्घकाळपासून कॅन्सरनं ग्रस्त होता. आता तो या जगात नाही. आयुष्य एन्जॉय करणाऱ्यांपैकी तो एक होता. इंडस्ट्रीतील तो माझा चांगला मित्र होता. मी आतून तुटले आहे.’

मोहित मेरे भाई इतनी जल्दी क्या थी जाने की?
मैंने तुझसे कहा था देख तेरे लिए सारी इंडस्ट्री रुक गयी है जल्दी से ठीक होके आजा उसके बाद ही सब काम शुरू करेंगे,
तू बहुत अच्छी एक्टिंग करता है,इसलिए अगली फिल्म के सेट पे तेरा इंतज़ार करूँगा…और तुझे आना ही पड़ेगा
ॐ साई राम #cancer RIP pic.twitter.com/FD2lE3tHJz

— Raaj Shaandilyaa (@writerraj) May 23, 2020

मोहितनं 12 वर्षांपूर्वी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं. सर्वात आधी तो कलर्सवरील शो छोटे मियामध्ये दिसला होता. याशिवाय त्यानं सोनी टीव्हीच्या पेशवा बाजीरावमध्येही काम केलं आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊन काळात आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी सायकल प्रवास

Next Post

महाराष्ट्रात ‘कोरोना’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रात 'कोरोना'मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon