• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्याला मिळाला तीनशे कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीच्या स्वरूपात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र, या काळात राज्यातील आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकान सुरु केली. पण काही ठिकाणी दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन्हा मद्यविक्रीचा निणर्य मागे घेण्यात आला. त्यानंतर महसूल मिळविण्यासाठी दारूची ऑनलाइन विक्री सुरु करण्यात आली. आता याच मद्यविक्रीमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात चार मे पासून आजपर्यंत साधारणतः तीनशे कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीच्या स्वरूपात राज्य सरकारला मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर भागात वाईन शॉप आणि होम डिलिव्हरीच्या माध्यमातून मद्यविक्री सुरु आहे. तसेच ऑनलाइन मद्यविक्री आणि सेवांचा परवाना देखील मिळतं असल्यानं अनेक जणांनी त्याची देखील ऑनलाइन नोंदणी केली आहे. राज्यात ३३ जिल्ह्यातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळता काही जिल्ह्यांमध्ये सशर्त दारूविक्री सुरु आहे. मात्र, काही जिल्ह्यात मद्यविक्री अद्यापही बंद आहे.

ऑनलाइन मद्यविक्रीच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात येत असून, राज्यात
एका दिवसात गुरुवारी ३४ हजार ३५२ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला. मद्यसेवन परवाना एका वर्षाकरिता १०० रुपये तर जीवन परवण्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क आकारले जात आहे. राज्यात एकूण दहा हजार ७९१ किरकोळ मद्यविक्री पैकी पाच हजार ८६४ सुरु आहेत. गुरुवारी एका दिवसात सुमारे ३४ हजार पेक्षा जास्त ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यात अवैध दारूविक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पाच हजार ९८४ गुन्हे नोंदविण्यात आले असून, २६६४ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तर राज्यात सुमारे १६ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

विमान कंपन्या स्वत:च्या मर्जीने भाडे वाढवू शकणार नाहीत – नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी

Next Post

22 मे नंतर शनि जयंती नंतर कोरोनाचा साथीचा रोग देखील कमी होऊ शकतो

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

22 मे नंतर शनि जयंती नंतर कोरोनाचा साथीचा रोग देखील कमी होऊ शकतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत
क्राईम

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon