• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

सातारा (वृत्तसंस्था) – करोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू दुर्दैवाने महाराष्ट्रात होत आहेत. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज राज्यातील जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यात सरकार, प्रशासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जाऊन पाहणी करतील, अशी लोकांची अपेक्षा होती; पण दुर्दैवाने राज्याचे प्रमुख आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. कोट्यवधींच्या घोटाळ्यातील वाधवान बंधूंना परगावी जाऊ देणाऱ्या गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना सरकारने ‘क्‍लीन चिट’ दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने मोक्‍याच्या ठिकाणी आवडत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. राज्यातील पोलिसांना करोनाची लागण व त्यांच्यावर हल्ले होत आहेत; परंतु मतपेटीवर लक्ष ठेवून राज्य सरकारने मिठाची गुळणी धरली आहे.

करोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारने विविध माध्यमांमधून पैसे दिले आहेत. ते पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत, याची माहिती जनतेला द्यावी. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने आधारभूत किमतीला शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतरही राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. राज्यकर्ते आपापसातील भांडणे व स्वार्थामध्ये मग्न आहेत. सरकारने तातडीने पावले उचलून करोनाचा संसर्ग रोखावा. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी, सातारा तालुका मंडलाध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, अविनाश कदम व पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

पोलीस लाईनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Next Post

पुणे महापालिकेचे आदेश ; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांतून 24 परिसर वगळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे महापालिकेचे आदेश ; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांतून 24 परिसर वगळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon