• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुणे महापालिकेचे आदेश ; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांतून 24 परिसर वगळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचा वाढता प्रसार पाहता पुणे महापालिकेने शहरातील 69 परिसर सूक्ष्म प्रतिबंधित अर्थात कन्टेन्मेंट म्हणून जाहीर केले होते. पण, आता लॉकडाऊन- 4च्या नव्या आदेशांनुसार या 69 पैकी 24 क्षेत्रांतून नियम काही अंशी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात काही सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्‍त होत आहे. या कंटेन्मेंट झोनमधून महापालिकेने वगळलेले (क्षेत्रीय कार्यालयनिहाय) 24 परिसर पुढीलप्रमाणे.

महापालिकेतील वगळलेली प्रतिबंधित क्षेत्र
– पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, (कसबा – विश्रामबागवाडा), पर्वती फायनल प्लॉट क्रमांक 526व 526
पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलायम टॉकीजजवळ 1, (कसबा-विश्रामबागवाडा), पर्वती फायनल प्लॉट क्रमांक 29 इ व 29 नीलायमजवळील इंदिरानगर वसाहत
– पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलायम टॉकीजजवळ 2, (कसबा-विश्रामबागवाडा), पर्वती फायनल प्लॉट क्रमांक 587 /4 आंबिल ओढ्यालगत इंदिरानगर वसाहत
– कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, (कोंढवा-येवलेवाडी), कोंढवा बुद्रुक नॉटिंग हिल सोसायटी संपूर्ण नॉटिंग सोसायटी परिसर
– उंड्री, होलेवस्ती, (कोंढवा-येवलेवाडी), कात्रज बायपास रस्ता दक्षिणेस ड्रीम होम सोसायटी उत्तरेस हॉटेल वेदांत पावभाजी पश्‍चिमेस रस्ता
– कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, (कोंढवा-येवलेवाडी), कात्रज. स.क्र. 13,16,17 पैकी सुखसागर नगर अंबामाता मंदिरपरिसर
– कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, (कोथरूड-बावधन), कोथरूड शिवतारा सोसायटी सर्वे नंबर 46 पैकी कोथरूड
– कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्‍स मागे, (कोथरूड-बावधन), सर्वे नंबर 81 पैकी कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी महाराजा कॉम्प्लेक्‍स इत्यादी
– घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, (ढोले पाटील रोड,) पूर्वेस भैरोबा नाला पश्‍चिमेस पुणे मिरज रेल्वे लाईन दक्षिणेस पुणे-मिरज रेल्वे पूल भैरोबा नालावरील उत्तरेस पुणे मनपा हद्द घोरपडी गाव परिसर चर्च ऑफ होली रॉक तलीमुल इस्लाम मस्जिद परिसर
– धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, (धनकवडी-सहकारनगर), धनकवडी स.क्र. 32,33 गुलाबनगर, चैतन्यनगर
– आंबेगाव खुर्द-जांभूळवाडी-साईसमृद्धी परिसर, (धनकवडी-सहकारनगर), वरद मेडिकल परिसर समृद्धी प्रेस्टिज परिसर आस्था अपार्टमेंट परिसर स्नेहल संकुल परिसर स्वप्नशिल्प बिल्डींग परिसर
वडगावशेरी, गणेशनगर, (नगररोड-वडगावशेरी), स.नं. 48 पैकी वडगावशेरी, गणेशनगर
वडगावशेरी, रामनगर, टेम्पो चौक, (नगररोड-वडगावशेरी), स.नं. 37 पैकी वडगावशेरी, रामनगर परिसरपैकी लोहगाव, कलवडवस्ती, (नगररोड-वडगावशेरी), स.नं. 246 पैकी लोहगांव, कलवडवस्ती पैकी सेव्हन डे अडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी,स.क्र. 584, 585, 586 पैकी फ्लॅट क्र. 447 सेव्हन्थ ऍडव्हेन्टीस्ट
– येरवडा ताडीगुत्ता,(येरवडा-कळस-धानोरी), येरवडा टी.पी. स्कीम फा.प्लॉट 70/1, 70/3
येरवडा, फुलेनगर, आळंदी रोड, (येरवडा-कळस-धानोरी), येरवडा, फुलेनगर, म्हाडा वसाहत
कळस, जाधववस्ती, (येरवडा-कळस-धानोरी,) स.नं.116 पैकी कळस, जाधववस्ती
– शिवाजीनगर, न. ता. वाडी, (शिवाजीनगर-घोलेरोड), फायनल प्लॉट क्र. 46+47+48 शिवाजीनगर न.ता.वाडी पैकी
– शिवाजीनगर कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू, (शिवाजीनगर-घोलेरोड), शिवाजीनगर गावठाण पै. शिवाजीनगर फायनल प्लॉट 751 ते 775, 778, ते 779, इ. (नकाशाप्रमाणे)
– हडपसर, वेताळनगर, (हडपसर-मुंढवा), वेताळनगर परिसर, उत्तर बाजूस कॅनॉल, दक्षिण बाजूस ग्लायडिंग सेंटर, पश्‍चिम बाजूस ओढा व पूर्व बाजूस वेताळ बाबा मंदिर
– हडपसर, सातववाडी, (हडपसर -मुंढवा), उत्तरेस कॅनॉल, पश्‍चिमेस सासवडरस्ता, दक्षिणेस सूर्या ज्योती गॅस, पूर्वेस: पुणे मनपा सुलभ शौचालय
– हडपसर माळवाडी, (हडपसर-मुंढवा), राजर्षी शाहू सोसायटी परिसर, साई व्हिला अपार्टमेंट परिसर, दत्त मंदिर परिसर, मयूर जनरल स्टोअर परिसर, श्री बालाजीनगर हॉटेल परिसर
– हडपसर-हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर, (हडपसर-मुंढवा,) हांडेवाडी रस्ता इंदिरानगर, हांडेवाडी, हडपसर रस्ता, दक्षिणेत शुभारंभ सोसायटी, पश्‍चिमेस फॉरेस्ट, उत्तरेस सुयश निसर्ग सोसायटी.


 

 

Previous Post

करोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले

Next Post

औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची आकडा 1117 वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची आकडा 1117 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon