• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“विघ्नहर्ता’ घडवणाऱ्या मूर्तिकारांवरही करोनाचे “विघ्न’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तासंस्था) – लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांची गती कमी झाली. अडीच महिन्यांच्या काळात व्यवसाय ठप्प झाले. याला मूर्तिकारदेखील अपवाद नाहीत. दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र, वाहतुकीचे निर्बंध, साहित्याचा तुटवडा, आर्थिक सावट आदी कारणांमुळे ‘विघ्नहर्ता’ घडवणाऱ्या मूर्तिकारांवर ‘विघ्न’ येणार असून, दरवर्षीपेक्षा मूर्ती कमी प्रमाणातच साकारण्यात येणार असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. गणपती बाप्पाने करोनाचे संकट दूर करावे, अशी प्रार्थना देखील करण्यात येत आहे.

लॉकडाऊन निर्बंधांचा फटका विविध व्यवसायांना बसत आहेत. कामगार देखील करोनाच्या भीतीने मूळगावी परतू लागले. त्यामुळे व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर देखील करोनाचे सावट आहे. सध्या, वाहतुकीवर अधिक प्रमाणात निर्बंध असणाऱ्या मूर्तीच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असणारा कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. माती, रंग, साचे आदी साहित्य मूर्तिकारांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने काम ठप्प होत आहे.

आम्ही गेली 50 वर्षे मूर्ती तयार करतो. राजेंद्र देशमुख आणि मी अशी आमची ही दुसरी पिढी या व्यवसायात आहे. दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास काम सुरू होऊन जानेवारीमध्ये याला वेग येतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्येच काम बंद झाले आहे. आम्ही दरवर्षी सुमारे सहा देशांमध्ये गणपती मूर्ती पाठवतो. पण, यंदा कच्च्या मालाची आवकच नसल्याने, परदेशात एकही मूर्ती पाठवता आली नाही. यंदा करोनाच्या भीतीने कामगार येणे शक्‍य नव्हते.

दरवर्षी 20 ते 22 कारागीर असतात. सध्या, केवळ 5 कारागीर आहेत, दरवर्षी स्थानिक बाजारासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार मूर्ती आवश्‍यक असतात. मात्र, सध्या केवळ निम्म्या मूर्ती तयार आहेत. यावर्षी पेण आणि नगरहून येणाऱ्या मूर्तिंबाबत साशंकता आहे, असे नटराज आर्टचे भालचंद्र देशमुख यांनी सांगितले.


 

 

Previous Post

चित्र विक्रीतून कोरोना करिता निधी

Next Post

अरे बापरे … ! जळगाव जिल्ह्यात आज नवीन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे बापरे ... ! जळगाव जिल्ह्यात आज नवीन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon