• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चित्र विक्रीतून कोरोना करिता निधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in जळगाव
0

जळगाव येथील चित्रकार आनंद पाटील यांचा सामाजिक उपक्रम

जळगाव;- कोरोना या प्राणघातक आजारावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे. आज या कोरोनाने आपल्याला सर्व स्तरावरची शिस्त व स्वच्छतेची शिकवण दिली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, पोलीस, प्रशासन दिवस-रात्र लढत आहेत. कोरोनामुळे सरकारला संपूर्ण देशात लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे गरिबांचे खाण्या- पिण्याचे पुरते हाल झाले. हे लक्षात घेता काही सेवाभावी संस्थांनी आर्थिक तसेच वेगवेगळ्या मार्गांनी मदतीचा हात गरजवंतांना दिला आहे.

जळगाव शहरातील जैन इरिगेशन येथे कार्यरत आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जलरंगा द्वारे आपल्या विशिष्ट शैलीत सलग पाच दिवस सोशल मीडियावर एक अनोखी चित्रांची सिरीज सुरू केली. त्यांच्या या चित्रांना लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला, काही लोकांनी ही सिरीज लाॅकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्याचे ही सांगितले. चित्रांमध्ये दररोज पशु-पक्षी यांच्यातील कुस्तीचे चित्रण केलेले आहे. पहिल्या दिवशी कोंबड्यांची कुस्ती, दुसऱ्या दिवशी बैलांची, झुंज तिसऱ्या दिवशी चिमण्यांची मस्ती, चौथ्या दिवशी कुत्र्याची कुस्ती पाचव्या तर पाचव्या दिवशी वाघांची आपल्या हद्दीवरून दंगल अशा विविध चित्रातून एक चळवळ सुरू केली. भांडण हे कुणाचेही असाे यात हानी ही दोघांपैकी एकाची हाेत असते. या चित्रांमागील उद्देश म्हणजे ‘आपसातील भांडणे विसरू या, आणि हिमतीने या कोरोनाशी लढू या’ असा मार्मिक संदेश दिला आहे.

या ठिकाणी भांडणंची बरीच उदाहरणे देता येतील. जसे की, कुणी रेशनच्या रांगेतील नंबर वरून भांडतात. कुणी किरकोळ कारणांवरून झगडात, झगड्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर होऊन मग ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत जाते. त्यातून काय साध्य होते बरे ? तर काहीच नाही. तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून आपणासर्वांचे हित लक्षात घेता प्रशासनाला मदत करूया. चित्रकार आनंद पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात ७० च्या वर चित्रे रेखाटली आहेत. सदरील चित्रे विक्रीस आहेत. आपणापैकी कुणास चित्रे विकत घावयाची असल्यास https://anandpatilpaintings.blogspot.com/2020/06/blog-post.html या लिंकवर भेट द्यावी अथवा ९४२२२७६८२६ या क्रमांकावर संपर्क करावे. या चित्रांच्या विक्रीचा उद्देश असा आहे की या चित्राच्या किंमतीतील ७५ टक्के रक्कम ही शासनाला मदत स्वरूपात दिली जाईल. तरी आपण मदतीचा हात देऊन चित्रे विकत घ्यावी असे आवाहन चित्रकार आनंद पाटील यांनी केले आहे.


 

 

Previous Post

मंदीच्या काळात सकारात्मक मानसिकता असणे गरजेची असल्याचे मत समुपदेशकांनी व्यक्‍त केले

Next Post

“विघ्नहर्ता’ घडवणाऱ्या मूर्तिकारांवरही करोनाचे “विघ्न’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"विघ्नहर्ता' घडवणाऱ्या मूर्तिकारांवरही करोनाचे "विघ्न'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon