• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

स्वस्तधान्य दुकानात मास्क, हँण्डवॉश उपलब्ध करून द्या: चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोन विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात कोरोना विषाणूचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वस्त धान्य दुकानावर सरकारने मास्क, हँण्ड वॉश उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आली आहे.
कोरोना व्हायरसचा धोका देशात वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण ११ व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


Previous Post

‘महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे’

Next Post

हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान
1xbet russia

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
अभ्यास घेताना मुलाला मारहाण करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल
1xbet russia

कटलरी विक्रेत्याला विनाकारण शिवीगाळ करून छत्रीच्या काठीने मारहाण

May 22, 2025
पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण
1xbet russia

पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण

May 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon