• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संकटात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीची भाईजान सलमानकडे मदतीसाठी धाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाउनमुळे उद्योग-धंदे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्येच अभिनेता सलमान खानच्या ‘वीरगती’ या चित्रपटात झळकलेल्या पूजा डडवाल या अभिनेत्रीवरही आर्थिक संकट ओढावले आहे. तिने पुन्हा एकदा सलमान खानकडे मदतीची मागणी केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे सांगत तिने प्रकृतीही ढासळल्याचेही सांगितले आहे.
काही आठवड्यापूर्वी माझी तब्येत अचानक बिघडली. सगळ्यात पहिले मला खोकला झाला आणि त्यानंतर ताप आला. गेल्या कित्येक दिवसांपासून माझी प्रकृती अशीच खराब झाली आहे.

सध्या गोव्यातील वातावरणात गारवा आहे. त्यामुळे कदाचित वातावरणातील या बदलामुळे मला हा त्रास होत असेल. अनेकांनी मला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. पण चाचणी करण्याइतपतदेखील पैसे माझ्या जवळ नाहीत. सध्या मी माझ्या गोव्यातील घरी आहे. मात्र माझी प्रकृती आणि आर्थिक स्थिती दोन्ही बिकट आहेत. माझ्याकडे घरातील गरजेचे सामना घेण्यापूरतेही पैसे नाहीत. यापूर्वी मी काही मित्र-मैत्रिणींकडून 500- हजार रुपये उधार घेतले आहेत.

मात्र आता तेदेखील मदत करण्यास नकार देत आहेत. यापूर्वी मी आजारी असताना सलमान खानने मला मदत केली होती. मुंबईतील रुग्णालयात मी 6-7 महिने असताना त्याने माझ्या उपचारांचा खर्च केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा या संकटकाळात मला सलमान खानची आठवण येत आहे. सारखं-सारखं सलमानकडून मदत मागणे मला योग्य वाटत नाही. परंतु सलमान व्यतिरिक्त अन्य कोणीही मदत करायला तयार होणार नाही. त्यामुळे सलमान मी परत एकदा संकटात आहे. कृपया माझी मदत कर.


 

 

Previous Post

‘ते’ अनोखे जीव ! ज्यास असतात 3 हृदय, 9 मेंदू, आणि 8 पाय

Next Post

एका दिवसात सर्वाधिक 11929 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 3,20,922 वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एका दिवसात सर्वाधिक 11929 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 3,20,922 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon