• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झोपडपट्टी दादा ची सफाई कामगारांना मारहाण,  जीवे मारण्याचीही धमकी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2020
in क्राईम
0


 जळगाव  ( प्रतिनिधी )
शहरातील संजय  गांधी नगर परिसरात नेहमीप्रमाणे काम करणाऱ्या दोन सफाई कामगारांना  कंजारवाड्यातील कथित दादा ने शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली
 आरोपी विकी  गारुंगे याने मारहाण केलेले फिर्यादी धीरज सोनवणे यांनी त्यांच्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की सगळे काम सोडून माझ्या मावशीच्या घरासमोरच्या गटारी आधी साफ करा असे म्हणत विकी गारुंगे याने धीरज सोनवणे आणि आकाश सोनवणे या सफाई कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली  आरोपी विकी कडे चौकशी साठी आणि वाद सोडविण्यासाठी गेलेले महापालिकेचे  आरोग्य  अधीक्षक एस.  बी.  बडगुजर.
,  आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे मुकादम राजेंद्र निळे यांनाही आरोपीने शिवीगाळ करून मी येथे दादा आहे या दोघांना येथेच मारून टाकीन अशी धमकी दिली त्यावेळी तेथे नगरसेवक चेतन सनकात  हेही उभे होते
 या आरोपी विरोधात एमआयडीसी  पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी विकी यास  पोलीस निरिक्षक निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या माहिती नुसार समता नगर येथून सहायक फौजदार रामकृष्ण पाटील,  अशोक संनगत,   हेमंत कळस्कर चंद्रकांत पाटील यांनी ताब्यात घेतले आहे
सरकारी कामात अटकाव केल्याचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संलग्‍नके क्षेत्र

 

 

Previous Post

जळगाव पीपल्स को-ऑप बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 लाख 86 हजार रुपयांची मदत

Next Post

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon