• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे – रोहित पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू संसर्गामुळे देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी आज मोदी सरकारतर्फे २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली.

दरम्यान, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकांच्या हातात पैसे नाही व बेरोजगारीने रौद्ररूप धारण केलंय. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे. दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली स्वावलंबी भारताची संकल्पना व त्यासाठी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजचं स्वागत आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमन लवकरच तपशील जाहीर करतील. पण खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’साठी उचललेलं हे पाऊल ठरावं, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar
✔
@RRPSpeaks
लोकांच्या हातात पैसे नाही व बेरोजगारीने रौद्ररूप धारण केलंय.हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे.दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा.@nsitharaman @AjitPawarSpeaks@Subhash_Desai @iAditiTatkare

521
9:06 AM – May 13, 2020
Twitter Ads info and privacy
52 people are talking about this


 

 

Previous Post

चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी तैनात शिक्षकाला ट्रकने चिरडले

Next Post

करोनामुळे गावचं गावपणच गेलं

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोनामुळे गावचं गावपणच गेलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
1xbet russia

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon