• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी तैनात शिक्षकाला ट्रकने चिरडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – सांगली -जत तालुक्‍यातील अनंतपूर- शिंगणापूर रस्त्यावरील चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी पोलिसांसोबत ड्युटीवर असलेल्या नानासाहेब सदाशिव कोरे- माळी (वय 36) या शिक्षकाला ट्रकने चिरडले. मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. यावेळी त्या ठिकाणी असलेला संजय बसगोंडा चौगुले मात्र थोडक्‍यात बचावला.

याप्रकरणी ट्रकचालक हणमंत रामचंद्र मुरड (रा. नाथाचीवाडी ता. दौंड जि. पुणे) यास जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्‍यातील अंकले येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने अंकले व डफळापूर परिसरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. डफळापूर, शिंगणापूर, अनंतपूर या ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर एक पोलिस, एक शिक्षक आणि एक डाटा ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यामार्फत तालुक्‍यात येणाऱ्या वाहनांची

तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील अथणी येथून सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक (एम एच 12 एल डी 9749) डफळापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी चेक पोस्टवर तैनात असलेल्या पथकाने या ट्रकला थांबण्याचा इशारा केला. परंतु, ट्रक न थांबता भरधाव वेगाने पुढे निघून गेला.

यामुळे शिक्षक नानासाहेब कोरे व डाटा आपरेटर संजय चौगुले यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. यावेळी डफळापूर स्टॅंडजवळ भरधाव निघालेला ट्रक अडविण्याच्या प्रयत्नात असताना ट्रक कोरे यांच्या डोक्‍यावरुन गेला. रक्तस्त्राव झाल्याने कोरे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थाळी धाव घेवून ट्रक चालक हणमंत मुरड यास ताब्यात घेतले. ही घटना समजताच अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक राजाराम शेळके घटनास्थळी दाखल झाले. अपघाताबाबत जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

वाघोलीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Next Post

रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे – रोहित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे - रोहित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon