• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध

उर्वरित ९ लढतींचे चित्र स्पष्ट

जळगाव ( प्रतिनिधी ) – दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणूक रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माघारीनंतर तब्बल १२ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, यामध्ये महायुतीतील घटक पक्षांचे वर्चस्व दिसून येत आहे. तर उर्वरित ८ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार असून, तेथील अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी जारी केली आहे.

बिनविरोध निवडून आलेले १२ उमेदवार (पक्षनिहाय)
शिवसेना (६ जागा):
गुलाबराव पाटील – धरणगाव विकासो
चंद्रकांत सोनवणे – एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्ग
सुमित पाटील – पाचोरा विकासो प्रवर्ग
सोमसिंग खुमानसिंग पाटील – भडगाव विकासो
मृणाल अमोल पाटील – एरंडोल विकासो
नलिनी चिमणराव पाटील – पारोळा विकासो
भाजप (४ जागा):
गिरीश दत्तात्रय महाजन – जामनेर विकासो
रजनी संजय सावकारे – भुसावळ विकासो
रोहित दिलीप निकम – चोपडा विकासो
मधुकर रामचंद्र राणे – बोदवड विकासो
राष्ट्रवादी काँग्रेस (२ जागा):
जयश्री अनिल पाटील – अमळनेर विकासो
सोनल संजय पवार – धरणगाव विकासो

रिंगणात असलेले उमेदवार (निवडणूक होणारे ९ मतदारसंघ)
१२ जागा बिनविरोध झाल्यानंतर आता ८ मतदारसंघांत थेट लढती होणार आहेत. खासदार रक्षा खडसे (मुक्ताईनगर) आणि माजी मंत्री अनिल पाटील (ओबीसी प्रवर्ग) यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
१. मुक्ताईनगर तालुका (विकासो प्रतिनिधी):
रक्षा निखिल खडसे
देवयानी चंद्रकांत देशमुख
२. यावल तालुका (विकासो प्रतिनिधी):
प्रशांत लिलाधर चौधरी
गणेश गिरधर नेहेते
रामदास गोंडू पाटील
विनोदकुमार पंडीतराव पाटील
३. रावेर तालुका (विकासो प्रतिनिधी):
राजेंद्र पंढरीनाथ चौधरी
योगीराज गबाजी पाटील
रमेश नगराज पाटील
४. चाळीसगाव तालुका (विकासो प्रतिनिधी):
आ. मंगेश रमेश चव्हाण
नारायण नथू पाटील
विजय भिकनराव पाटील
५. महिला प्रतिनिधी मतदारसंघ (एकूण २ जागा):
माधुरी चंद्रशेखर अत्तरदे
ज्योती नाना पाटील
पुनम प्रशांत पाटील
सुलोचना भगवान पाटील
६. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (ओ.बी.सी.):
अनिल वसंत पाटील
सुनिल प्रकाश देवरे
कुलभूषण विरभाण पाटील
चंद्रकांत रामधन बाविस्कर
७. विमुक्त जाती / भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग:
अंबादास मधुकर गोसावी
काशिनाथ देवराम जावरे
सुरेश पुना धनके
मोरसिंग गोपा राठोड
विकास ज्ञानेश्वर वाघ
८. (ड) १ नुसार इतर सहकारी संस्था:
खिलचंद सुरेश इंगळे
प्रशांत लिलाधर चौधरी
विशाल गुलाबराव देवकर
विकास उखडू नारखेडे

माघारीच्या नाट्यानंतर निम्म्याहून अधिक संचालक बिनविरोध निवडून आल्याने आता या उर्वरित ९ जागांच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


 

 

Tags: jalgaon jilha bank nivdnuk 12 jan binvirodh news
Previous Post

बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध

November 17, 2026
बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’
खान्देश

बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

November 17, 2026
रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश
खान्देश

रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश

November 17, 2026
BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार राजूमामा भोळे यांची मुंबईत भेट
खान्देश

BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार राजूमामा भोळे यांची मुंबईत भेट

November 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: माघारीनंतर १२ जागा बिनविरोध

November 17, 2026
बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

बोदवडमध्ये गिरीश महाजनांची निर्णायक खेळी, अरविंद देशमुख ठरले ‘ट्रबलशूटर’

November 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon