• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळ बस दुर्घटना : पशुपतीनाथांचे दर्शन घेण्याआधीच आई-वडिलांना काळाने नेले हिरावून, मुलगा शुभमला अश्रू आवरेना..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

वरणगावच्या जावळे दांपत्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का

जळगाव (प्रतिनिधी) : नेपाळ येथे झालेल्या बस दुर्घटनेत वरणगावच्या जावळे वाड्यातील माजी नगरसेवक सुधाकर जावळे, त्यांची पत्नी व त्यांच्या परिवारातील दोघांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मुलाला शुभमला अश्रू आवरेना झाले आहे. काल रात्री वडील पोखराला पोहचले होते. त्यामुळे त्यांचा रात्री ७ वाजेच्या सुमारास फोन आला, सकाळी काठमांडूला जावून पशुपतीनाथांचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. आई बाहेर असल्याने तिच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. सकाळी काठमांडूला पोहचल्यानंतर त्यांना फोन करणार होतो, मात्र त्या आधीच त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असे सुधाकर जावळे यांचे पुत्र शुभम जावळे याने सांगितले.

शुभमने अपघातात आपल्या आई-वडिलांसह काकू व चुलत भावाला गमावले. दिनांक १६ ऑगस्ट रोजी शुभम आपल्या आई वडिलांना सोडायला भुसावळ रेल्वे स्टेशनला गेला होता. आई वडील हे उत्तर प्रदेश व नेपाळला जात असल्याने कुटुंबातील सर्वजण आनंदात होते. उत्तर प्रदेशातील अयोध्या, बनारस व प्रयागराज येथील दर्शन घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच नेपाळला पोहचले होते. पोखरा येथे हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास शुभमला वडिलांचा फोन आला. उद्या सकाळी पशुपतीनाथ यांचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आई बाहेर असल्याने शुभमचे आई रोहिणी जावळे यांच्याशी बोलणं होऊ शकले नाही.

आई सोबत मंगळवारी बोलणं झालं, तेच बोलणं शुभमसाठी शेवटचं ठरलं. सुधाकर जावळे यांनी बुधवारी वरणगाव मधील काही कार्यकर्त्यांशी रात्री फोनवरून संवाद साधला होता. शुक्रवारी दर्शन घेणार असल्याने दर्शन झाल्यानंतर त्यांना फोन करणार होतो, मात्र त्यापूर्वीच अपघात झाल्याची बातमी आल्याने शुभमला मोठा धक्का बसला. माहिती पसरताच जावळे वाडा शोकमग्न झाला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : वरणगावातील सरोदे दांपत्यासह मुलगी, पुतण्या मृत्युमुखी ; भाऊ, वहिनी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : वरणगावातील सरोदे दांपत्यासह मुलगी, पुतण्या मृत्युमुखी ; भाऊ, वहिनी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
1xbet russia

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026
जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला
1xbet russia

जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

April 26, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक : ‘बड्या’ वारसदारांमध्ये चुरस..!
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक : ‘बड्या’ वारसदारांमध्ये चुरस..!

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026
जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon