• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

जळगाव/नंदुरबार: भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपवरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह इतर महिला लोकप्रतिनिधींविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरील भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-03-at-5.38.25-PM1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-03-at-5.38.25-PM.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-03-at-5.38.24-PM.mp4

नंदुरबार जिल्हा लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांतील समाजबांधव आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महिला लोकप्रतिनिधींविषयी अपशब्द वापरणाऱ्या विजय चौधरी यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, ही या मोर्चातील प्रमुख मागणी होती.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-03-at-18.02.35.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-03-at-18.02.34.mp4

दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या नंदुरबार जिल्ह्याच्या माहेरवाशीण असून जळगाव जिल्हा हे त्यांचे सासर आणि मुख्य कर्मभूमी आहे. अत्यंत संवेदनशील, मनमिळाऊ स्वभाव आणि राजकारण बाजूला ठेवून कामावर निष्ठा ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक आणि महिला वर्गात त्या विशेष लोकप्रिय आहेत. अशा कर्तबगार लोकप्रतिनिधीबाबत आक्षेपार्य भाषा वापरल्याने महिला वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ज्या आत्मियतेने आणि आक्रमकतेने महिलांच्या सन्मानासाठी सर्व समाज एकत्र आला, त्याच धर्तीवर आता रक्षा खडसे यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातही तसे आंदोलन उभे राहणार का, तसेच जळगावातील समाजबांधव आणि महिला वर्ग याविरोधात कधी एकत्र येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.


 

 

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon