• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मविप्र संस्थेच्या संचालकाच्या घराची तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल

जळगावात कोल्हे नगरातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शैक्षणिक संस्थेत नोकरी लावून देण्याच्या वादातून दोन तरुणांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या संचालकाच्या घरावर दगडफेक करून तसेच कुंड्या फेकून खिडक्या, वाहने यांची तोडफोड केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हे नगर येथे महेंद्र भोईटे हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहेत. ते ऑर्डीनन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीला आहेत. तर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक आहेत. त्यामुळे कल्पेश भोईटे हा त्यांना संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगत होता. मात्र, त्यास त्यांनी संस्थेत नोकरी लावणे माझ्या हातात नाही, असे सांगून नकार दिल्यामुळे त्याचा त्याला राग आला होता.

गुरूवार, ३० मार्चच्या मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास कल्पेश व त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्तीने भोईटे यांच्या कपांउंटवरील झाडांच्या कुंड्या उचलून त्या दरवाजा आणि कारच्या काचेवर आणि बोनटवर फोडल्या. बाजूला उभी मोपेड दुचाकीची सुध्दा नुकसान केले. त्यानंतर घराच्या खिड्या, नेमप्लेट, गेट लॅप देखील तोडले. त्यानंतर शिवीगाळ करून भोईटे यांना तुला डंपर खाली चिरडून टाकेल, अशी धमकी दिली. या तोडफोडीत भोईटे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/mvipra-2a23-n-3/
Previous Post

महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते, राहुल नेतलेकर यांची निवड

Next Post

अट्रावल दंगल : चार फिर्यादी, २०५ आरोपी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अट्रावल दंगल : चार फिर्यादी, २०५ आरोपी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon