• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘मविआ’च्या ॲड. रोहिणी खडसे, ‘महायुती’चे आ. चंद्रकांत पाटील यांच्यात प्रमुख लढत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दिवंगत आर.ओ. तात्यांच्या वारसांमध्येच खरी लढत, बहीण-भाऊ आमनेसामने

विश्लेषण : मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघ

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघात यंदा प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार आ. चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीच्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यामध्ये होत आहे. मागील निवडणुकीत सुमारे दीड ते २ हजार मतांच्या फरकाने आ. पाटील यांचा विजय झाला होता. मात्र यंदा परिस्थिती बदलली असल्याची चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत असून भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत २०१९ साली अपक्ष असलेले उमेदवार आ. चंद्रकांत पाटील यांना ९१ हजार ९२ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ॲड. रोहिणी खडसे यांना ८९ हजार १३५ मते मिळाली होती. त्यामुळे अपक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुमारे २ हजार मतांनी विजय झाला होता. यंदा चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गट यांच्याकडून तिकीट मिळाले असून ॲड. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश महिलाअध्यक्ष आहेत व या पक्षातून निवडणूक लढवित आहेत. यंदाची गंमत म्हणजे निवडणुकीत ३ रोहिणी खडसे नावाचे तर ३ चंद्रकांत पाटील नावाचे उमेदवार रिंगणात आहेत.

मतदार संघात एकूण ३ लाख ३५ हजार ३७४ मतदार असून पुरुष १ लाख ७२ हजार २३२, महिला १ लाख ६३ हजार ४१ तर १ तृतीयपंथी मतदार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माजी मंत्री एकनाथ खडसे हे प्रभावशाली नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे आहेत. त्यांचे भाजपामध्ये काही जुने मित्र आहेत. त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतील कार्यकर्ते आणि भाजपच्या नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. याचबरोबर बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचीही भूमिका निकालात दिसून येणार आहे.


 

 

Tags: #muktainagar-bodwad matdarsangh vishletion
Previous Post

दिवंगत आर.ओ. तात्यांच्या वारसांमध्येच खरी लढत, बहीण-भाऊ आमनेसामने

Next Post

शिवसेनांच्या दोन्ही सोनवणेंमध्ये पारडे जड, जनतेचा कौल जाणार कुणाकडे ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवंगत आर.ओ. तात्यांच्या वारसांमध्येच खरी लढत, बहीण-भाऊ आमनेसामने

शिवसेनांच्या दोन्ही सोनवणेंमध्ये पारडे जड, जनतेचा कौल जाणार कुणाकडे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon