• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचाही समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in भारत
0

मुंबई (वृत्तसंथा) – महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी सन्मान योजना राबवीत कर्जमाफी जाहीर केली आहे. प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीत मोठा घोळ समोर आला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आधारकार्डची सक्तीही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील आधार क्रमांक आणि प्रत्यक्षातला आधार क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३५ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. अंमलबजावणीत कोणताही घोळ होऊ नये, यासाठी सरकारने टप्याटप्याने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यासाठी मार्च ते एप्रिल हा तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. दुसऱ्या यादीत तब्बल २२ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 

 

Previous Post

नाणारचे समर्थन करणाऱ्या जि.प.सदस्याची शिवसेनेतून हकालपट्टी

Next Post

मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाणांना खासदार संभाजीराजेंचा विरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाणांना खासदार संभाजीराजेंचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon