• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2023
in Uncategorized
0
चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना अटक

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मोटार सायकल चोरीच्या एका गुन्ह्याच्या तपासात तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एकुण पाच मोटार सायकल चोरीची कबुली मिळाली. त्या पाचही मोटार सायकल तिघा चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. तिघे चोरटे हे गॅरेजवर काम करणारे तरुण आहेत.

रायसोनी नगर, अयोध्या नगर परिसरात राहणारे अनिकेत पवार यांची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल एप्रिल महिन्यात चोरीला गेली होती. त्याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार सायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या चोरीच्या तपासादरम्यान एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा तालुक्यातील रहिवासी व गॅरेजवर काम करणा-या तिघांना ताब्यात घेण्यात आले. नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील, हर्षल उर्फ दादू सुभाष देवरे (दोघे रा. सावरखेडे ता.पारोळा) आणि संदीप राजेंद्र पाटील (रा. करमळा ता. पारोळा) अशी या तिघांची नावे आहेत.

मुळ गुन्ह्याच्या तपासाव्यतिरिक्त इतर चार मोटार सायकलींपैकी दोन मोटार सायकल चोरीचे गुन्हे इंदीरानगर नाशिक आणि पारोळा पोलिस स्टेशनला दाखल आहेत. इतर दोन मोटार सायकली चोरट्यांनी भडगाव आणि भडगाव – पाचोरा रस्त्यावरुन चोरी केल्या आहेत. पो.नि. जयपाल हिरे यांच्या तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरसाळे, जितेंद्र राजपूत, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो.कॉ. छगन तायडे, इश्वर भालेराव, हे.कॉ. चालक इम्तीयाज खान आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. गणेश शिरसाळे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/motarsaykal-chor-news/
Previous Post

लिंक पाठवून वकिलाची ४१ हजारात ऑनलाईन फसवणूक

Next Post

अमळनेर तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon