• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मशीनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मशीनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

 जळगावच्या एमआयडीसीमधील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :-  येथील एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे झाल्याची भयंकर दुर्घटना आज मंगळवारी १२ मार्च दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरस्वती गोविंदा ठाकरे उर्फ सरस्वती वीरेंद्रसिंग मोरया (वय-३५, रा.सुहागी ता.खालवा जि.खंडवा ह.मु. जळगाव ) ही विवाहिता आपले पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील मुकेश ऍग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत होती. तेथेच वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे आज मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर महिला मजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या.

त्यावेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकला. त्यामुळे त्यांना गळ्याला फास बसला. हा फास एवढा घट्ट होता की, महिलेचे मुंडके धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय रविंद्र गिरासे, बीट हवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयत महिलेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/?p=80474&preview=true
Previous Post

मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सातगाव डोंगरी येथील घटना

Next Post

विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
औषध विक्रेत्या तरुणाची ज्यूसमधून विष घेऊन आत्महत्या

विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026
Uncategorized

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon