• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा मंगळवारी (२७ एप्रिल) डॉ. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राचार्य डॉ. किसन पाटील व प्रा. भास्कर पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागा आणि एकूण नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवर साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे क्रियाशील उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील दिवंगत थोर साहित्यिक, समीक्षक, विचारवंत, कलावंत, प्राध्यापक, शिक्षकांनाही सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी परिषदेचे डॉ. किसन पाटील आणि प्रा. भास्कर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बी. एन. पाटील, डॉ. सत्यजित साळवे यांनी मार्गदर्शनपर सूचना केल्या. कार्यवाह डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी परिषदेच्या कार्याला उजाळा दिला. डॉ. ए. पी. चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली; ती अशी – अध्यक्ष – प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपाध्यक्ष – श्री. प्रभात चौधरी आणि डॉ. अशोक कौतिक कोळी, कार्याध्यक्ष – प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सहकार्याध्यक्ष – नामदेव कोळी, कोषाध्यक्ष – युवराज माळी, कार्यवाह (स्थानिक) – डॉ. योगेश महाले, सहकार्यवाह (बहिस्थ)- प्रा. गोपींचद धनगर, सदस्य – सौ. माया दिलीप धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, विजय सुपडू लुल्हे, मोरेश्वर सोनार अशी तेरा जणांची निवड केली. या निवडीला उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून मान्यता दिली. सभेला प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. सुनील मायी, डॉ. रवींद्र बावणे, डॉ. चंद्रमणी लभाणे यांच्यासह अनेक आजीव सभासद उपस्थित होते.


 

 

Previous Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्य दीक्षांत समारंभाची तयारी पूर्ण – प्रा. ई. वायुनंदन

Next Post

१४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

१४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon