• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

भोपालमध्ये जेवणानंतर २५ ते ३० विद्यार्थ्यांना उलटी-मळमळीचा त्रास; पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडली

भुसावळ ( प्रतिनिधी ) – हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील काही विद्यार्थ्यांची भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली.जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक तैनात केले. विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार तसेच आवश्यक औषधे देण्यात आली.

दरम्यान, मंगला एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचताच भुसावळ विभागाकडून विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ॲम्बुलन्सही सज्ज ठेवण्यात आली होती.

गाडी भुसावळ स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबवून सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शैक्षणिक सहलीत एकूण ९३ विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी आहेत. त्यापैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना उलटी-मळमळचा त्रास झाला असून, त्यातील पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याची माहिती मिळाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून काही डॉक्टरांना विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या जेवणामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-29-at-16.04.23.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-29-at-16.04.22.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-29-at-16.04.21-2.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-29-at-16.04.21-1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-29-at-16.04.21.mp4

 

 

Tags: mangla-expresmadhe-vishbadha news
Previous Post

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon