• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

८ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.39-1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.39.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.38-2.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.38-1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.38.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-28-at-19.33.37.mp4

जळगाव (प्रतिनिधी) –  रक्षाबंधनच्या सणाची लगबग सुरू असतानाच जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत घरफोडीची घटना घडली. कुटुंबीय बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरातील सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी संगितत धुगे रामेश्वर कॉलनी,जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२७ ऑगस्ट रोजी रात्री साडेतीन वाजेपासून २८ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ७ लाख रुपये किमतीचे १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ५० हजार रुपये रोकड असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीची बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, चोरीचा तपास सुरू आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय बाहेर गेले असतानाच घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon