• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कार्यकर्त्यांची मेहनत,जळगावकरांचे प्रेम मिळवून देईल यंदाही विजय !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2024
in खान्देश, जळगाव
0
कार्यकर्त्यांची मेहनत,जळगावकरांचे प्रेम मिळवून देईल यंदाही विजय !

मतदारांसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आ.भोळेंनी मानले आभार

जळगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली तेव्हापासून तर २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या दिवसापर्यंत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. वाढते मतदान हे या सर्वांच्याच मेहनतीचे फळ आहे. अहोरात्र मेहनत करून प्रचारात सहभाग नोंदविला व जनतेपर्यंत आजवर झालेले काम पोचवले. निकालात मिळणारे यश तुम्हा सर्वांचेच असल्याचे म्हणत महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी जळगावकरांचे आभार मानले.

बुधवारी जळगाव शहरात जळगावकरांनी मोठ्या संख्येने मतदान केले. यात महिलांचा टक्का अधिक दिसून आला. या सर्वांचेच प्रेम आणि आशीर्वाद नक्कीच विजयी करतील असा विश्वास आ. भोळे यांनी वर्तविला. ज्या प्रमाणे गेल्या महिन्याभरापासून प्रचारात पदाधिकारी व कार्यकर्ते फिरून मेहनत घेत होते. त्याचे फळ नक्कीच मिळेल.बुधवारी मतदानानंतर विश्रांती न घेता आ. भोळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.

ज्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतली, ज्यांनी जिवाचं रान करून या निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. यासोबतच ज्या ज्या समाजांनी पाठींबा दिला असे सर्व समाजबांधव, हॉकर्स, संघटनांचे पदाधिकारी व संपूर्ण जळगाव शहरातील मतदारांचे आभार मानून ऋण व्यक्त केले. याप्रसंगी भाजप महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, सचिन पानपाटील, महेश जोशी, उदय भालेराव,जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम उपाध्यक्ष प्रकाश बालाजी, गवाडे गटाचे राजेंद्र मोरे, रिक्षा युनियनचे दीपक सपकाळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण, दुपारी १ पर्यंत होईल निकालाचे चित्र स्पष्ट

Next Post

खळबळ, ६ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, ६ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

खळबळ, ६ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon