• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुपरवायझरचा हेल्पर महिलेवर अत्याचार ; आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2023
in Uncategorized
0
गतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक

पुणे ( वृत्तसंस्था ) – पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडली आहे.

यामध्ये हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर तिच्या असाह्यतेचा फायदा घेत तिथल्या सुपरवायझरने तिच्यावर बलात्कार केला आहे.

हिंजवडी फेज 2 मध्ये 26 मे रोजी ही अत्याचाराची घडली होती. पीडित महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 13 जून रोजी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. सूर्यकांत गणपती रामनल्ली (वय 34, रा. हिंजवडी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. या आरोपी सुपरवायझरने 26 मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. यानंतर देखील आरोपीने त्रास देणे सुरू ठेवल्याने अखेर कंटाळून पीडित महिलेने बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


 

 

Tags: #pune newshttps://kesariraj.com/mahilevar-aatyachar-news-2/
Previous Post

व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणं टाळा

Next Post

भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा निरस्त करुन घेण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा निरस्त करुन घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon