• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलांच्या हेल्मेट बाईक रॅलीने शहरात वेधून घेतले लाख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महिलांच्या हेल्मेट बाईक रॅलीने शहरात वेधून घेतले लाख

जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : जागतीक महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा करण्यात आला. रविवारी शुक्रवारी दि. ८ मार्च रोजी सकाळी शहर वाहतुक शाखा, जळगाव येथून महिलांसांठी ३ किमी मोटर सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शहर वाहतुक शाखा कार्यालय पासुन कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक मार्गे शहर वाहतुक शाखा कार्यालय येथपर्यंत हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी/अंमलदार, पोलीस कुटुंबिय व शहरातील महिलांनी पारंपारीक वेशभुषा करून सहभाग नोंदविला. स्पर्धेला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली.

सदर रॅलीमधुन ‘बेटी बचाव- बेटी पढाव”, “स्त्री शक्तीचा सन्मान’, ‘मुलगी शिकवा-देश घडवा”, “कौंटुबिक छळ हा अक्षम्य गुन्हा” असे वेगवेगळ्या प्रकारे महिला सशक्तिकरणाचा संदेश देण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जळगाव उपविभाग यांच्यासह महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सदरची रॅलीचे यशस्वीतेसाठी पोउपनिरी. रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर टिम यांनी परीश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mahilancha-helmet-baik-rally/
Previous Post

एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी पाहिला कारभार

Next Post

तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर विद्यूत पंपांच्या चोरीचे प्रमाण वाढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर विद्यूत पंपांच्या चोरीचे प्रमाण वाढले

तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर विद्यूत पंपांच्या चोरीचे प्रमाण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून
1xbet russia

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
1xbet russia

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon