• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेखाली येणाऱ्या महिलेला जीवाची बाजी लावत पोलिसाने वाचविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव फलाटावरील घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रेल्वे फलाटावर रेल्वे इंधनगाडी येत असतानाही लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वेगाने जात असलेल्या इंजिनाची धडक बसल्याची घटना मंगळवार, २७ रोजी घडली. यात ती महिला जबर जखमी झाली. विशेष म्हणजे फलाटावर कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल चांगो जिवराम चौधरी या महिलेसाठी देवदूत ठरला. कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान राखत या महिलेचा जीव वाचवला. या जखमी महिलेला तातडीने स्ट्रेचरवरून रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जळगाव जंक्शन स्थानकावर मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एक महिला दोन नंबरच्या फलाटावरून तीन नंबरच्या फलाटावर येण्याचा प्रयत्नात होती. त्याच वेळी मुंबईकडून भुसावळकडे भरधाव वेगाने डिझेल इंधनाची वॅगन येत होती. फलाट ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या महिलेचे येणाऱ्या वॅगनकडे लक्ष नसल्याने क्षणात जोरदार धडक बसली. (केसीएन)यात हवेच्या वेगाने ती महिला पाच ते सात फूट इंजिनाच्या दिशेने ओढली गेली. कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल चांगो जिवराम चौधरी यांनी प्रसंगावधान राखून फलाटावर आडवे पडून या महिलेला ओढून जीवदान दिले.

तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस सुरक्षा पथकासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्ट्रेचरवरून शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रवाशांनी स्वत:च्या सुरक्षीततेसाठी आरपीएफ जवानांनी केलेल्या सूचनेकडे व रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे, अशी प्रतिक्रिया निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

Next Post

शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय करावे : गटशिक्षणाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय करावे : गटशिक्षणाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon