• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

पालघर जिल्ह्यातील पतीसह पाच जणांविरुद्ध जळगावमध्ये गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : विवाह नोंदणी साइटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत त्यांच्याशी लग्न करून पैसे उकळणाऱ्या पतीचा भंडाफोड झाला आहे. एक पत्नी जिवंत असताना त्याने जळगावातील एका घटस्फोटित महिलेशी लग्न केले व तिची सहा लाखांत फसवणूक केली. यापूर्वीही त्याने इतर चार जणींशी लग्न केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील ओव्हळ येथील पंकज रमेश पाटील याच्यासह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाह नोंदणी साइटवरून घटस्फोटीत महिलांची माहिती घेत पंकज रमेश पाटील, त्याची आई रंजना रमेश पाटील, रमेश माधव पाटील या तिघांसह अन्य दोन अशा एकूण पाच जणांनी जळगावातील एका ३७ वर्षीय महिलेची माहिती घेतली. (केसीएन)या महिलेशी आपुलकी दाखवून मुलांनाही सांभाळण्याचे आश्वासन देत पंकज पाटील याने या महिलेशी लग्न केले. त्यानंतर या महिलेची सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करीत तिचा छळ करणे सुरू केले. त्यानंतर ही महिला जळगावात निघून आली.

पंकज पाटील याने जळगावातील महिलेशी लग्न केल्यानंतर तिला समजले की, त्याची एक पत्नी जिवंत असताना इतर चार महिलांशीही त्याने लग्न केले आहे. त्या नोकरी करणाऱ्या असून त्यांचे पैसे तो वापरत असे. असाच प्रकार या महिलेसोबतही झाल्याने तिने जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध बीएनएस कलम ८२ (१), ८२(२), ८५, ३१८(२), ३१८(४), १५५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.
================

Tags: #crimejalagaon
Previous Post

दारूच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने सुपरवायझरला केली मारहाण

Next Post

गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!