• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे, पोलिसांना डस्टबिनमध्ये आढळले निरोध !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे, पोलिसांना डस्टबिनमध्ये आढळले निरोध !

जळगावात ‘मु.जे.’ परिसरात दुसरी कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या दुकानावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबिनची पाहणी केली असता, त्यात निरोध सापडले आहे. तसेच कॉफी शॉपचा परवानादेखील लावलेला नव्हता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मु. जे. महाविद्यालय परिसरात हि दुसरी कारवाई आहे. महाविद्यालयाच्या काही अंतरावर “चॅट अड्डा” नावाने एका गाळ्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार केले आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असतात व त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. पोलिस निरीक्षकांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी व योगेश बारी यांनी कॉफी शॉपवर छापा टाकला.

या कॅफेमध्ये काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली व समज देऊन सोडले. पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबिनची पाहणी केली असता, त्यात निरोध सापडले. तसेच कॉफी शॉपचा परवानादेखील लावलेला नव्हता. याप्रकरणी कॅफे चालविणारा मयूर धोंडू राठोड (वय २५, रा. कोल्हे हिल्स, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra#ramanandpolice #crime #jalgaon
Previous Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post

अबब, तुरीच्या झाडांमध्ये शेतकऱ्याने उगवला चक्क १७१ किलोचा गांजा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अबब, तुरीच्या झाडांमध्ये शेतकऱ्याने उगवला चक्क १७१ किलोचा गांजा !

अबब, तुरीच्या झाडांमध्ये शेतकऱ्याने उगवला चक्क १७१ किलोचा गांजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!