• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दर्शनासाठी आलेल्या नाशिकच्या भाविकांवर आग्यामोहोळ मधमाश्यांचा हल्ला, १० जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2023
in Uncategorized
0

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नशिराबादपासून जवळच असलेल्या भागपूर धरणाजवळ असलेल्या हमदमशाह बाबांच्या दर्ग्यावर नाशिक जिल्ह्यातील भाविकांवर अचानक आग्यामोहोळ मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केले. त्यामुळे पळापळ झाली. जखमी १० भाविकांवर नशिराबाद व जळगाव येथे उपचार झाल्यानंतर ते नाशिकला घरी निघाले.नशिराबाद तालुक्याजवळ भागपूर धरण आहे. तेथे हमदमशाह बाबांचा दर्गा आहे. दर्ग्यावर दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. दर्ग्यावर नवस (मन्नत) बोलून इच्छा व्यक्त करतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शहा परिवारातील सदस्यांनीदेखील मन्नत मागितली होती. ती पूर्ण झाल्यामुळे ते हमदमशाह बाबांच्या दर्ग्यावर दर्शनाला आले होते. दर्ग्यावर दर्शन घेऊन झाल्यावर ते परिसरात लोबान टाकत असताना त्याचा धूर जवळच्या झाडांवर गेला.

तेथे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर धूर गेल्याने आग्यामोहोळ मधमाश्यांनी झाडाखाली असलेल्या भाविकांवर हल्ला चढविला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. काहींनी जवळच्या तलावात उडी मारली. यावेळी मालेगावचे फैजल शाह (वय २२), सुपडू शाह (वय ५०), नूराबी शहा (वय ४७), मायोनुद्दीन रजा शाह (वय १७), फिरोजाबी शाह (वय ३७), निकहत फातेमा (वय १८), हुमेराबी शाह (वय १६), वसीम शाह (वय १९), सादिया फातेमा (वय १८) यांच्यासह नाजीम शेख अहमद (वय २०, रा. तांबापुरा, जळगाव) हे भाविक जखमी झाले.

त्यांना कारमध्ये नशिराबाद आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर झाल्यावर रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/madhmashyacha-halla/
Previous Post

भुसावळ शहरातील एका गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई

Next Post

आंतरमहाविद्यालय तायक्वांदो स्पर्धेत रावेरच्या नाईक महाविद्यालयाला दुहेरी मुकुट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आंतरमहाविद्यालय तायक्वांदो स्पर्धेत रावेरच्या नाईक महाविद्यालयाला दुहेरी मुकुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू
1xbet russia

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon