• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय एटीएम चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

उत्तर प्रदेशातील टोळी जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पोलन पेठ भागातील ‘इक्वीटस स्मॉल बँक’चे एटीएम मशीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने  पर्दाफाश केला आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पोलन पेठ येथील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील इक्वीटस स्मॉल बँकेचे एटीएम मशीन ३ एप्रिल २०२६ रोजी अज्ञात चार चोरट्यांनी पळवून नेले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीष विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एटीएम चोरी करणारे संशयित पुन्हा चोरीच्या उद्देशाने जळगाव शहरात आले आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने १४ एप्रिल २०२६ रोजी मन्यारखेडा रोडवरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. मोबीन आत्मज मिला (वय २८, रा. बेगी नाजर, उत्तर प्रदेश), अब्दुल करीम नुर हसन (वय ५२, रा. तितरोद, उत्तर प्रदेश) यांना गजाआड करण्यात आले आहे. पकडलेल्या आरोपींनी त्यांच्या इतर तीन साथीदारांच्या (फरहान, अकबर आणि मुजाहीद) मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

एटीएम चोरी करण्यासाठी त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिंदरा पिकअप गाडी चोरली होती.
या टोळीने महाराष्ट्र, झारखंड आणि भारतभर विविध ठिकाणी एटीएम चोरीचे गुन्हे केले आहेत. आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम आणि दोन हेल्मेट असा एकूण ६१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीवर जळगाव (शहर आणि शनिपेठ), पुणे ग्रामीण (यवत पोलीस स्टेशन) आणि झारखंड राज्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


 

 

Tags: lcbkadun-atm-chorte-atket
Previous Post

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

जळगाव : गावठी कट्टा व कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव : गावठी कट्टा व कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : गावठी कट्टा व कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon