• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

जळगावातील दिनकर नगर परिसरातील घटना; शनिपेठ पोलिसांची तातडीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- खुनाच्या जुन्या वादातून एका बंद घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील दिनकर नगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/05/WhatsApp-Video-2026-05-25-at-20.23.43.mp4

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने २२ मार्च २०२६ रोजी नितीन नाना काळे याचा पोटात चाकू मारून खून केला होता. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शाम सूर्यवंशी सध्या कारागृहात आहे.

दरम्यान, या खुनाचा राग मनात धरून मयत नितीन काळे याचा भाऊ राजू नाना काळे याने २४ मे २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शाम सूर्यवंशी याची आई लताबाई सूर्यवंशी यांना “आज तुझे घर जाळून टाकेल” अशी धमकी दिली होती.

त्यानंतर आरोपी राजू नाना काळे व त्याचा साथीदार सचिन ज्ञानेश्वर कोळी (दोघे रा. घरकुल, वाल्मिक नगर, जळगाव) यांनी संगनमत करून २५ मे रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास दिनकर नगर येथील शाम सूर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. तसेच घराला आग लावत जाळपोळ केली आणि घरातील सामानाची तोडफोड केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ११३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 326(G), 331(4), 324(4), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची गंभीर दखल घेत शनिपेठ पोलिसांनी आरोपी राजू नाना काळे आणि सचिन ज्ञानेश्वर कोळी यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

Next Post

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon