• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खंडणी न दिल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ल्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव शहरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बळीराम पेठ भागात ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या अशोक पाटील यांना वारंवार धमकावून खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित निर्भय ऊर्फ गोटया रविंद्र पाटील याने ऑटोरिक्षा भाड्याने करून देण्यास सांगून त्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दत्तात्रेय नगरात राहणारे अशोक पाटील यांचा बळीराम पेठेत ओम साईराम ट्रान्सपोर्ट नावाने ऑफिस आहे. संशयित निर्भय उर्फ गोटया पाटील हा नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दादागिरी करुन वेळोवेळी पैसे मागत होता. दरम्यान अशोक पाटील हे देखील त्याला पैसे देत वेळोवेळी मदत करत होते. बुधवार दि. १९ रोजी त्याने शिवजयंतीसाठी ऑटोरिक्षा करून देण्याची मागणी अशोक पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी त्याच्या ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने करून दिली.

मात्र, आरोपीने ऑटोरिक्षाचे ८०० रुपये भाडे देण्याचा आग्रह धरला, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकावले.गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित गोटया पाटील हा ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आला. त्याने गटारीवरील लोखंडी जाळी फेकून दिली आणि येथे ट्रान्सपोर्ट चालू ठेवायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता पाटील यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याने पुन्हा शिवीगाळ करत धमकावले.

व्यावसायीक अशोक पाटील यांनी आपल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी जितू पाटील यांना माहिती दिली. काही वेळाने आरोपी गोटया पाटील हा लोखंडी सुरा घेऊन पाटील व त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी पोलिस हवालदार उमेश भांडारकर यांनी वेळीच पोहोचून आरोपीला निःशस्त्र केले आणि त्याच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. झटापटीत आरोपीच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

खदानीतील पाण्यात बुडून एस. टी. महामंडळातील वाहकाचा मृत्यू

Next Post

वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळा तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळा तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळा तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
क्राईम

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon