• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ ! कैदी मुलाला भेटण्यासाठी आईला मागितली लाच, दोन महिला पोलिसांसह एक गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in खान्देश, जळगाव
0
खळबळ ! कैदी मुलाला भेटण्यासाठी आईला मागितली लाच, दोन महिला पोलिसांसह एक गजाआड

खळबळ ! कैदी मुलाला भेटण्यासाठी आईला मागितली लाच, दोन महिला पोलिसांसह एक गजाआड

जिल्हा कारागृहातील लाचखोरी बोकाळली, आणखी दोघांची कसून चौकशी

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृह, जळगांव येथे अंगणवाडी शिक्षिकेकडून त्यांच्या कारागृहातील मुलाला भेटण्यासाठी वारंवार लाच मागणाऱ्या दोन महिला पोलिसांसह एका पोलिसाला २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. तर आणखी दोघं पोलिसांची देखील पथकाने कसून चौकशी केली आहे. बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी हि कारवाई करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

भिमा उखडु भिल, सुभेदार तसेच पुजा सोपान सोनवणे व हेमलता गयबु पाटील, महिला कारागृह पोलीस असे कारवाई करून गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांचे नाव आहे. ५८ वर्षीय तक्रारदार या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहुर येथील अंगणवाडीत अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कार्यरत आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध जिल्हापेठ पो.स्टे. जळगांव येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयांत त्यास अटक करण्यात येवून तो सध्या जिल्हा कारागृह, जळगांव येथे न्यायालयीन कोठडीत आहे. तक्रारदार त्याचे मुलास वेळोवेळी भेटण्याकरीता, जिल्हा कारागृह, जळगाव येथे गेले जात होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/11/VID-20231108-WA0011.mp4

 

तेव्हा तेथे ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, कारागृह पोलीस पुजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्याचेकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी २,०००/- रु मागणी करीत असत. तक्रारदार यांची त्यांना पैसे देण्याइतकी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने तक्रारदार यांनी दि ०७ नोव्हेंबर रोजी त्याचेविरुध्द कारवाई होणेकरीता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांचेकडे लेखी तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृह, जळगांव येथे जावून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पुजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करुन देण्यासाठी २,०००/- रु लाचेची मागणी केली.

भिमा उखडु भिल, सुभेदार यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगून महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुध्द जिल्हा पेठ पो.स्टे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kaidi-mulala-bhetnyasathi-lach/ ‎
Previous Post

तिकिटाचा काळाबाजार करताना रेल्वे पोलिसांकडून एकाला अटक

Next Post

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon