• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून पत्रकारासह तिघांना मारहाण : फरार चौघांचा शोध सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- पत्नीला  शिविगाळ केल्याचा पतीने जाब विचारल्यानंतर पत्रकारासह तिघांना गुंड प्रवृत्तीच्या चौघांनी शिविगाळ करीत मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता शहरातील महेश नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील महेश नगर भागातील रहिवासी पत्रकार विकास चव्हाण यांच्या पत्नी व संशयित आरोपी गिरीश पाटील यांची पत्नी परिसरातील भंडाऱ्यात सोबत जेवणाला गेल्यानंतर संशयित गिरीशने जुना वाद उकरून काढला. ‘तू हिच्या सोबत जेवणाला का गेली, असा जाब त्याने आपल्या पत्नीला विचारला. त्यावेळी विकास चव्हाण यांच्या पत्नीने गिरीश पाटील यांना, दादा तुम्ही अस का बोलताय? असे विचारले असता गिरीशने जुना वाद उकरून काढत त्यांना शिविगाळ केली. तसेच विकास चव्हाण यांच्या पत्नीच्या हातातील मोबाईल हिसकावला.

महिलेने पत्रकार असलेल्या पती विकास चव्हाण यांना हा प्रकार कळवताच ते घरी आले व त्यांनी संशयित गिरीशला जाब विचारला असता त्याने पत्रकार विकास चव्हाण यांनाही शिविगाळ केली. चव्हाण हे पत्नीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले मात्र पुन्हा वाद  वाढायला नको म्हणून त्यांनी तक्रार न देता घर गाठले.

पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्याचा राग मनात धरत गिरीश पाटील याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी बोलावून घेत पत्रकार विकास चव्हाण, त्यांचे शालक विजय मिस्तरी व त्यांच्यासोबतचा हेमंत लोहार यास शिविगाळ करीत मारहाण केली. गिरीश पाटीलसह युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांनी विजय मिस्तरी याच्या डोक्यात वीट मारत गंभीर जखमी केले. तसेच पत्रकार विकास चव्हाण, हेमंत लोहार यांनाही मारहाण केली.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित गिरीश पाटील, युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मी कोण आहे? स्वतःला जाणा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Next Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon