• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या जाहिरात असणारी वीजबिले दिल्याप्रकरणी महावितरणची प्रतिमा मलिन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जुन्या जाहिरात असणारी वीजबिले दिल्याप्रकरणी महावितरणची प्रतिमा मलिन

करारातील नियमानुसार कारवाईचे मुख्य अभियंता मुलाणींचे आदेश

जळगांव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील महावितरणच्या उपविभाग क्रमांक २ मधील वीज ग्राहकांना डिसेंबर २०२४ च्या वीज वापरांची काही देयके वितरित करण्यात आली. सदर विभागासाठी मीटर रिडींग, बिल प्रिंटींग आणि बिल वाटपाचे कंत्राट दिलेल्या मे. राज एंटरप्राईजेस या एजन्सीने नजर चुकीने जूनी जाहिरात मुद्रीत सुमारे हजार ते बाराशे बिले वितरित केल्याची बातमी प्रसार माध्यमात प्रसिध्द झाल्याने जनमानसात महावितरणची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी संबंधित एजन्सीवर करारातील नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जळगाव मंडल आणि जळगाव विभागीय कार्यालयास दिले आहेत.

जळगाव शहरात मीटर रिडिंग, बिल प्रिंटींग आणि बिल वाटपासाठी मे. राज एंटरप्राईजेस या एजन्सीला कंत्राट दिलेले आहे. या एजन्सीने डिसेंबर २०२४ च्या वीज बिल वाटपासाठी जूनी व कालबाह्य स्टेशनरी वापरली असल्याचे वित्त व लेखा विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले. सुमारे २ ते ३ हजार वीज बिलांसाठी ती जूनी स्टेशनरी वापरण्यात आल्याचेही आढळून आले. त्या बाबतची बातमी प्रसार माध्यमात प्रसिध्द होईपर्यंत सुमारे हजार ते बाराशे ग्राहकांना बिलावर चुकीची जूनी जाहिरात प्रसिध्द झालेली देयके वितरित झाली होती. प्रिंट झालेली उर्वरित देयके वितरित करण्याचे तत्काळ थांबविण्यात आले असून ती महावितरणकडून तत्काळ ताब्यातही घेण्यात आली आहेत. त्या बाबतचा योग्य खुलासा मागवून संबंधित एजन्सीवर नियमानूसार कारवाई करण्याचे निर्देश जळगाव मंडल कार्यालय, जळगाव शहर विभाग आणि वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता यांनी शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी दिले आहेत.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

डांभुर्णी येथील विद्यालयात २० वर्षांपूर्वीच्या बॅचचे विद्यार्थी आले एकत्र

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : मृतांच्या नातलगांना नुकसान भरपाईसाठी अपघात दावे दाखल होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नेपाळ बस दुर्घटना : मृतांच्या नातलगांना नुकसान भरपाईसाठी अपघात दावे दाखल होणार

नेपाळ बस दुर्घटना : मृतांच्या नातलगांना नुकसान भरपाईसाठी अपघात दावे दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम
1xbet russia

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला
1xbet russia

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1xbet russia

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon