• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2023
in Uncategorized
0

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव आणि भुसावळ येथील प्रत्येकी एक गुन्हेगारावर एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल उर्फ पिया सुनिल कुडे (वय २४, रा. एम.जे.नगर, चाळीसगाव) व शेख चॉंद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत.

निखील उर्फ पिया सुनिल कुडे हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे् ५ गुन्हे दाखल् होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, शेख चॉंद शेख हमीद हा २०१५ पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे एकूण ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकार्‍यांनी मंजूरी दिल्याने त्यांच्या विरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा व कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई जिल्हादंडाधिकार्‍यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दुचाकी चोरास जिल्हा पेठ पोलिसांनी केली अटक

Next Post

दोघा भावांना मारहाण ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोघा भावांना मारहाण ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!
1xbet russia

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon