• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा कारागृहावर अतिरिक्त ताण ; क्षमता २००, कैदी ५०८ !

प्रशासनासह दोन्ही मंत्र्यांचे कारागृहाच्या समस्यांकडे दुर्लक्ष ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक वाढली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा दीडपट कैदी कारागृहात असल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताण पडत आहे. भुसावळ येथे मागील वर्षी कारागृहासाठी जागा पाहण्यात आली होती. मात्र सध्या त्याकडे प्रशासनासह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचेही दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांवर अंकुश असले तरीही गुन्हे मात्र थांबत नाहीत, हि पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील पाळधी, अमळनेर, यावल तालुक्यातील अट्रावल अशा तीन ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल झाले. अट्रावल येथे २०५ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पाळधी व अमळनेर येथेही गुन्हे दाखल आहेत. कारागृहात रवानगी होणाऱ्या कैद्यांची संख्या वाढत आहे.

जळगाव जिल्हा कारागृहात २०० कैद्यांची क्षमता आहे. यात १८६ पुरुष व १४ महिला कैद्यांसाठी राखीव आहेत. मात्र सध्या महिला व पुरुष मिळून ५०८ कैदी कारागृहात आहेत. या कैद्यांचे दैनंदिन नियोजन करताना कारागृह प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे या समस्येकडे अजून तरी लक्ष गेलेले नाही. जिल्हा कारागृह अधीक्षकांनी याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केलेले आहेत. मात्र हे पत्रव्यवहार केवळ औपचारिक ठरत आहे.

कारागृहाकरिता भुसावळ येथे मागे प्रशासनाने जागा बघितली होती. मात्र पुढे त्याची काहीही कार्यवाही झालेली नाही. याकडे देखील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/jilha-karagruh-2a23-n-6/
Previous Post

पतीला मारहाण करून पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावले

Next Post

महिलेला दोघांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

महिलेला दोघांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन कंपनी

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस
1xbet russia

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon