• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याचे आमिष, अमरावती येथून संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याचे आमिष, अमरावती येथून संशयिताला अटक

मुक्ताईनगर येथील तरुणाची फिर्याद

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- जिल्हा दुध संघात नोकरी लावून देण्याच्या आमीषातून तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुसर्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे ( वय २५) या तरूणाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार, संबंधीत तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळख्या असल्याचे सांगितले. आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दुध संघात नोकरी लाऊन देऊ मात्र यासाठी पैसे लागतील असे आमीष त्यांनी दाखविले. यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊन देखील प्रत्यक्षात मात्र त्याने नोकरी लावून दिली नाही.

या प्रकरणात फकीरा सावकारे यांची सुमारे साडे तेरा लाख रूपयात फसवणूक झाली. या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर ( रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच प्रकरणात आता अमरावती येथून सचिन रमेश वानखेडे याला देखील अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने दुध संघातील परिक्षा प्रक्रिया राबविली असून त्याचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, या प्रकरणात आता दुसर्‍या संशयिताला अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तपासात अजून काही समोर येण्याची शक्यता आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/jilha-dudh-sanghat/
Previous Post

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु

Next Post

धक्कादायक ! जळगाव शहरात ३ गावठी पिस्तूल घेऊन फिरताना संशयित तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक ! जळगाव शहरात ३ गावठी पिस्तूल घेऊन फिरताना संशयित तरुणाला अटक

धक्कादायक ! जळगाव शहरात ३ गावठी पिस्तूल घेऊन फिरताना संशयित तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon