• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर( प्रतिनिधी ) – जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील सुशीला गॅस एजन्सीच्या गोदामातून ३३ हजार रुपये किमतीचे १० घरगुती गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोट्या हत्ती वाहनातून सिलिंडर ठेवले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील सुधाकर कस्तुरे (वय ३८), रा. नगरखाना, जामनेर यांनी भारत गॅस कंपनीचे लाल रंगाचे १० सीलबंद घरगुती गॅस सिलिंडर गोदामाबाहेर उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एमएच १९ सीएक्स २६७४ मध्ये ठेवले होते.

तारेचे कुंपण वाकवून चोरी

२० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्याने एजन्सीच्या कंपाउंडवरील तारेचे कुंपण वाकवून वाहनात ठेवलेले १० गॅस सिलिंडर लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या सिलिंडरची एकूण किंमत ३३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सफौ/६२६ सुनील जोशी करीत आहेत.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

Next Post

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!